Medical Camp at Devgaon

मंगळवार दि. 26/7/2022 रोजी  संस्थेच्या वतीने देवगाव या ठिकाणी  मोफ़त साप्ताहिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 62 रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या वेळी बी.ए. सोनवणे, जे.एन.पटेल, भाले काका, महेश शिरसाठ आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.